मुंबई

हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जखमी

मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका माथेफिरूने वाहनांवर दगडफेक केली, यात ८ जण जबर जखमी झाले.गोरेगाव जवळ वेर्स्टन एक्सप्रेस हायवेवर...

Read more

मनसे कार्यकर्त्यांची मुजोरी, बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड

  मुंबई : शिवसेनेनंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी समोर आली आहे. मिरारोडच्या नया नगर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यांचा...

Read more

शिवसेनेविरोधात स्वाभिमानचं ’फुकट वडापाव’ आंदोलन

  मुंबई : कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेकडून शिवसेनेविरोधात फुकट वडापाव आंदोलन करण्यात आलं.  शिवसेना पदाधिकारी सुनिल महाडिकने...

Read more

मुंबईतील सर्व नवीन बांधकामांवर हायकोर्टाची बंदी

  मुंबई : मुंबईतील सर्व नवीन बांधकामांवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. कारण मुंबई महानगरपालिका शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यास...

Read more

मोदींनी दिली सामान्यांना खुशखबर, पेट्रोल स्वस्त, पण.

. मुंबई : पेट्रोलमध्ये प्रती लिटर ३.०२ पैसे आणि डिझेलच्या किंमती १.४७ महाग झाले आहे.आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील....

Read more

..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सऍप डीपी एकसारखे !

: वर्दीवर हात उचलण्याचं धाडस वाढताना दिसत आहे. लातूरच्या पानगावमध्ये पोलिसांना झालेली मारहाणीची घटना ताजी असताना, ठाण्यातही महिला वाहतूक पोलिसाला...

Read more

राज, उद्धव, शरद पवार, राहुल गांधींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड

  : मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगप्रकरणी देशातील बड्या राजकीय नेत्यांना दंड ठोठावलाय. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना...

Read more

Google ने मुलांसाठी लॉंच केलं Kiddle सर्च इंजिन

- गूगलने मुलांसाठी एक खास कस्टमाइज्ड व्हिजुअल सर्च इंजिन घळववश्रश लॉंच केलं आहे. यामध्ये सर्च केल्यावर जास्त कंटेंट मुलांचेच मिळणार...

Read more
Page 36 of 40 1 35 36 37 40