• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 4, 2015

कुकशेतचा दहीहंडी महोत्सव ठरणार गोविंदा पथकांचे आकर्षण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुकशेतचा दहीहंडी महोत्सव ठरणार गोविंदा पथकांचे आकर्षण

सुजित शिंदे
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत आणि कुकशेत गावातील जय गजाजन मित्र मंडळ आयोजित दहीकाला उत्सव नवी मुंबईतील दहीहंडी पथकांसाठी आणि गोविंदाप्रेमींसाठी विशेष आकर्षणाची बाब ठरणार असून कुकशेत गावातील सेक्टर १४ येथील महापालिका शाळेच्या क्रिडांगणावर हा महोत्सव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, नगरसेविका सौ. जयश्रीताई ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
खुल्या गटासाठी ५१ हजार रूपयांचे पारितोषिक असून पारंपारक मानाच्या दहीहंडीला २२२२ रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. सलामी देणार्‍या दहीहंडी पथकाला १ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या दहीहंडी महोत्सवामध्ये नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर सागर नाईक सहभागी होणार आहेत.

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी दीड लाख लिटर पाणी वाया

Next Post

..

Next Post
..

..

बकरी ईदला बैलाची ‘नो कुर्बानी’!

बकरी ईदला बैलाची ‘नो कुर्बानी’!

**पाणी वाचविण्यासाठी नवी मुंबईकरांची जनजागृती!**

**पाणी वाचविण्यासाठी नवी मुंबईकरांची जनजागृती!**

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com