नवी मुंबई : नेरूळ गावामधील कै. गणु अंबो पाटील यांच्या घरातील ही आकर्षक गणेशमूर्ती. ११५ वर्षापासून यांच्या घरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आकर्षक आरास व मनोभावे होणारी गणेशाची पूजा हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ठ्य आहे. पितृ छाया निवास, घर क्रं.३४८, गणूवाडी, नेरूळ गाव, सेक्टर २० या ठिकाणी या गणेशाचे दर्शन एकवार गणेश भक्तांनी अवश्य करावे.