• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2015

वार्षिक उत्पन्न १० लाख आहे ना, मग एलपीजी सबसिडी बंद होणार !

adminbyadmin
in देश - विदेश
0
वार्षिक उत्पन्न १० लाख आहे ना, मग एलपीजी सबसिडी बंद होणार !

हैदराबाद : केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी एनडीए सरकारकडून, एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सबसिडीी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सबसिडी हटवली जाणार आहे.
केंद्रीय शहरी विकास आणि संसदीय कार्यमंत्री नायडू यांनी म्हटलंय, मला पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी माहिती दिली आहे की, सरकारला अनेक अवैध गॅस कनेक्शन्सबद्दल माहिती झाली आहे. अशा ग्राहकांना दिला जाणारा गॅस थांबवून सरकार करोडो रूपये वाचवू शकणार आहे.
१० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍यांना सबसिडी देण्याची काय गरज आहे, मंत्र्यांना सबसिडीची काय गरज आहे, आतापर्यंत ३० लाख लोकांनी एलपीजीची सबसिडी सोडली आहे. ही सबसिडी गरीब लोकांना देण्याची गरज आहे, असं नायडू यांनी म्हटलंय.

Previous Post

बालदिनानिमित्त ड्रीमनेहा ट्रस्टकडून गरीब लहान मुलांना फराळ व फटाक्यांचे वाटप

Next Post

सायना नेहवाल चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत

Next Post
सायना नेहवाल चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत

सायना नेहवाल चायना ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत

बाळासाहेबांचे भव्य स्मारक महापौर बंगल्यातच उभारले जाणार !

बाळासाहेबांचे भव्य स्मारक महापौर बंगल्यातच उभारले जाणार !

कुकशेत गावात दिपावली उत्सवास प्रारंभ!

कुकशेत गावात दिपावली उत्सवास प्रारंभ!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com