• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 1, 2016

राष्ट्रवादीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राष्ट्रवादीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

माजी खासदारांच्या हस्ते प्रकाशन
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ९६-९७च्या वतीने काढण्यात आलेल्या ‘श्री गणेश दिनदर्शिका २०१६’चे प्रकाशन माजी खासदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेश भगत, नगरसेविका सौ. रूपाली भगत, राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष अशोक गांडाळ, किसमत भगत, रविंद्र भगत, संजय पाथरे, सौ. प्राजक्ता प्रभु, सौ. विमल गांडाळ, सौ. उषा सावंत, सौ. रश्मी सावंत, सौ. संगीता दगाबाज आदी उपस्थित होते.
दिनदर्शिकेचे प्रकाशन झाल्यावर तालुकाध्यक्ष गणेश भगत, नगरसेविका रूपाली भगत व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग ९६ व ९७ मध्ये घरोघरी जावून रहीवाशांना दिनदर्शिकेचे वितरण केले.

Previous Post

आकाश भंडारी मुंबई विद्यापिठात प्रथम

Next Post

नवी मुंबईत ८ जानेवारी पासून आगरी – कोळी महोत्सवाची धूम.

Next Post
नवी मुंबईत ८ जानेवारी पासून आगरी – कोळी महोत्सवाची धूम.

नवी मुंबईत ८ जानेवारी पासून आगरी - कोळी महोत्सवाची धूम.

आता रायगड पोलीसही आले ऑनलाईन

आता रायगड पोलीसही आले ऑनलाईन

नवी मुंबई महानगरपालिकेचा २४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

नवी मुंबई महानगरपालिकेचा २४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com