– गूगलने मुलांसाठी एक खास कस्टमाइज्ड व्हिजुअल सर्च इंजिन घळववश्रश लॉंच केलं आहे. यामध्ये सर्च केल्यावर जास्त कंटेंट मुलांचेच मिळणार आहेत. याशिवाय हे इंजिन फक्त सेफ सर्चचेच काम करणार आहे. म्हणजेच यामध्ये असे सर्च रिजल्ट दिसणार नाहीत जे मुलांसाठी सेफ नाहीत.
याला जास्त इंटरअँक्टिव बनवलं गेलं आहे. इथे सर्च केल्यावर आपल्याला मोठे फॉन्ट्स आणि थंबनेल्सच्या माध्यमातून कलरफुल यूजर इंटरफेस दाखवला जाईल.याचं होम पेजसुध्दा गूगलसारखे ब्लॅक अँण्ड व्हाइट नाही आहे तर कलरफुल आहे. सर्च बॉक्सच्या खाली एक ड्रॉयड रोबोट आहे जो सर्च रिजल्ट घेवून येतो.
समजा तुम्ही यामध्ये पोर्नोग्राफी किंवा दूसरा ऑफेन्सिव वर्ड्स लिहिला तर तो सर्च इंजिनमध्ये एक मॅसेजच्या माध्यमातून सांगेल की, तुम्ही चुकीचा शब्द सर्च केला आहे. याशिवाय हे गूगल सर्च इंजिनपेक्षा प्रत्येक गोष्टीत वेगळं आहे. उदाहरणासाठी यामध्ये बराक ओबामा लिहिलं तर त्यांचे थळज्ञळशिवळर झरसश किंवा ऑफिशियल वेबसाइट उघडण्याऐवजी इथे इळेसीरहिू.लेा आणि इीळींरपपळलर.लेा मध्ये त्याच्याशी संबंधित सर्व माहिती दिली जाईल.याचा उद्देश मुलांनी आठवणीत ठेवावे आणि त्यांना लिहिणं सोप्पं पडेल.
यामध्ये काही शब्द आहेत जे ब्लॉक केले गेले आहेत. आणि तुम्हाला वाटलं काही शब्द ब्लॉक करण्यासाठी गूगलला रिक्वेस्ट सेंड करु शकता.यासाठी खालच्या बाजुला कीवर्ड ब्लॉकचं ऑप्शन दिलं गेलं आहे.तिथून रिक्वेस्ट पाठवू शकता.