• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 26, 2016

पुण्यात विद्यार्थीनींवर बलात्कार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पुण्यात  विद्यार्थीनींवर बलात्कार

पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमधील विद्यार्थीनीवर बलात्कार आणि लुटल्याची धक्कादायक घटना हनुमान टेकडी परिसरात बुधवारी रात्री सातच्या सुमारास घडली आहे.पीडीत विद्यार्धीनी ही बुधवारी हनुमान परिसरात अभ्यास करण्यासाठी गेली होती. त्यावेळी संध्याकाळी सातच्या सुमारास एका २५ वर्षीय तरुणाने पीडीत तरुणीचं तोंड दाबून बलात्कार केला. तसंच तिच्याजवळ असलेल्या मोबाईल काही पैसे ही लुटली.पीडीत विद्यार्थीनीने गुरुवारी चतु: श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपीविरुध्द ३७६ आणि ३९२ कलामांतर्गत बलात्कार आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडीत १९ वर्षीय विद्यार्थीनीही पश्चिम बंगालची असून ती पुण्यात सेनापती बापट रोड परिसरात मैत्रिणीसोबत भाडयाने राहते.

Previous Post

राज, उद्धव, शरद पवार, राहुल गांधींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड

Next Post

कोपरखैरण्यात रंगणार नवी मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धा

Next Post
भारतातील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी सर्किट ट्रेन

कोपरखैरण्यात रंगणार नवी मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धा

महिला पोलिसाला बेदम मारहाण

भारतातील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी सर्किट ट्रेन

नवी मुंबईच्या प्रवेशद्वार होणार पर्यटनस्थळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com