• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 8, 2016

रतन मांडवेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
रतन मांडवेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे यांचा वाढदिवस गुरूवारी (दि. ७ एप्रिल) उत्साहात साजरा करण्यात आला.
विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या व शिवसैनिकांच्यावतीने नेरूळ सेक्टर ८ मधील एल मार्केटमध्ये या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बेलापुर शिवसेना संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, माजी विरोधी पक्षनेते दिलीपदादा घोडेकर, नगरसेवक रंगनाथ औटी यांनी आपल्या भाषणातून मांडवेंच्या कार्याचा आढावा घेतला. अभिष्ठचिंतनाचे मानकरी रतन मांडवे यांनी आपल्या भाषणातून आपली वाटचाल विषद केली.
या कार्यक्रमास शिवसेना उपशहरप्रमुख प्रफूल्ल म्हात्रे, विभागप्रमुख प्रवीण धनावडे, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, तानाजी जाधव, नगरसेवक काशिनाथ पवार, नगरसेवक विशाल ससाणे, नगरसेविका सुनिता मांडवे, समाजसेवक प्रल्हाद पाटील, शिववाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीपदादा आमले, शाखाप्रमुख राजेश पुजारी, शाखाप्रमुख दिपक शिंदे, महिला विभाग संघठक सत्वशीला जाधव, निखिल मांडवे, सचिन शिंदे, विशाल गुंजाळ, तुकाराम काळे, वाई तालुका संपर्कप्रमुख अशोक मुंगसे, कुर्ला नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष नारायण बांदल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिवतरकर आणि सत्वशीला जाधव यांनी केले. कार्यक्रमात आभारप्रदर्शन विभागप्रमुख गणेश घाग यांनी केले.
कार्यक्रम आयोजनासाठी सुरेश मोरे, गणेश कुलकर्णी, प्रकाश वाघमारे, शरद पाजांरी, प्रकाश कारभार, भिकन पाटील, शंकर परब, राजाभाऊ बोबडे, किसन कुंभारकर, गमरे, रामभाऊ शिरवाळे, गौतम शिरवाळे, मंगेश शिवतरकर, राजू प्रभू, भास्कर बांदल, राजू निगडे, संतोष नवघणे, किरण जाधव, ज्ञानेश्‍वर दळवी, साळूंखे आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश, शनिशिंगणापूर देवस्थान नरमलं

Next Post

पाणीबाणी कोणामुळे व कोणाच्या फायद्यासाठी?

Next Post
पाणीचोरांकडे प्रशासनाचा आजही कानाडोळा

पाणीबाणी कोणामुळे व कोणाच्या फायद्यासाठी?

पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा

पुत्तिंगल देवीच्या मंदिरातली आग म्हणजे धोक्याची घंटा

उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com