• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2016

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिपण्णी

adminbyadmin
in मुंबई
0
सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिपण्णी

मुंबई : एआयबी रोस्टच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या कॉमेडियन्सपैकी तन्मय भट्ट याने अकलेचे तारे तोडले आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी केली आहे.
विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर असल्याच्या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली आहे.

 खरं तर ज्यांच्यावर शेरेबाजी करण्यात आली, ते दोघेही भारतरत्न आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात खालच्या पातळीवर केलेल्या कोट्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे.

 प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे. तर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही हा प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

 याआधीही मुंबईत आयोजित केलेलया एका शोवर अश्लीलता पसरवल्याच्या आरोपातून तन्मय भट्टसह अनेक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Previous Post

दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

Next Post

शिधावाटपच्या गोदामांना भेटी देणार आमदार संदीप नाईक यांची माहिती

Next Post
शिधावाटपच्या गोदामांना भेटी देणार आमदार संदीप नाईक यांची माहिती

शिधावाटपच्या गोदामांना भेटी देणार आमदार संदीप नाईक यांची माहिती

विधान परिषदेसाठी भाजपकडून खोत-मेटेंना उमेदवारी, दरेकरांची लॉटरी

विधान परिषदेसाठी भाजपकडून खोत-मेटेंना उमेदवारी, दरेकरांची लॉटरी

आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com