• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 23, 2016

मराठा क्रांती मोर्चाची कल्याणमध्ये जय्यत तयारी

adminbyadmin
in ठाणे
0
मराठा क्रांती मोर्चाची कल्याणमध्ये जय्यत तयारी
 

या बैठकांना कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण जिल्हा ढवळून निघत असताना ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये २५ सप्टेंबरला निर्धार सभा होणार आहे. यात ठाणे जिल्ह्यातील मोर्चाची दिशा ठरणार असून तारीख जाहीर होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी शुक्रवारी कल्याण पश्चिमेकडील मराठा समाज हॉलमध्ये मराठा कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत २५ तारखेला ठाण्यात बैठक होणार असून या बैठकीला मराठ्यांनी उपस्थित रहावे. या बैठकीत मूकमोर्चाची तारीख जाहीर होणार असून त्याचे नियोजन कसे करायचे त्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. तसेच कल्याणमध्ये झालेल्या या बैठकीत ठाणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या क्रांती मोर्चासाठी मराठा समाजाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
     

Previous Post

उरण दहशतवाद प्रकरणी विद्यार्थ्यांची दोन तास चौकशी

Next Post

मराठा महामोर्चाची ‘वॉर रुम’ सज्ज

Next Post
मराठा क्रांती मोर्चाची कल्याणमध्ये जय्यत तयारी

मराठा महामोर्चाची ‘वॉर रुम’ सज्ज

ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; क्लस्टर योजना लागू

माथाडी कामगारांच्या मेळाव्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार

नामदेव भगत यांच्या मागणीवर सिडकोचा सकारात्मक प्रतिसाद, ‘सिडको बांधणार पाच लाख स्वस्त घरे’

शिवसेना नगरसेवक नामदेव भगत शिवसेनेच्या ‘गोवा’ सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com