• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2016

खासदार विचारे व आमदार भोईरांकडून नामदेव भगतांचे अभिनंदन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
खासदार विचारे व आमदार भोईरांकडून नामदेव भगतांचे अभिनंदन

श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तसेच पालिका सभागृहातील शिवसेनेचे अभ्यासू नेतृत्व असणार्‍या नामदेव भगत यांची शिवसेनेने गोवा राज्य सहसंपर्कपदी नियुक्ती केली. गोव्यातील निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर नामदेव भगत यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी टाकत शिवसेना संघटनेने त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर व संघटनाबांधणीवर विश्‍वास दाखविला आहे. नामदेव भगत यांच्या गोवा राज्य सहसंपर्कपदी नियुक्ती झाल्याबाबत त्यांचे घरी जावून ठाण्याचे खासदार राजन विचारे व शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी अभिनंदन करत नामदेव भगत यांना आगामाी संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

मराठा समाजाला आरक्षण देणारंच- मुख्यमंत्री

Next Post

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली २०१५ पर्यतची बांधकामे नियमित करा

Next Post
नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली २०१५ पर्यतची बांधकामे नियमित करा

आसाराम बापूची अघोषित कमाई २,३०० कोटी

आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड

भाजयुमोकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

भाजयुमोकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com