• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2016

आसाराम बापूला म्हातारचळ, नर्सची काढली छेड

adminbyadmin
in देश - विदेश
0
आसाराम बापूची अघोषित कमाई २,३०० कोटी
  • नवी दिल्ली : अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूच आता आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ८० वर्षांच्या आसाराम बापू यांचं शारीरिक वय वाढले तरी, मन काही कामवासनेतून सुटत नाही आहे. एम्स रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नर्सला पाहून आसाराम बापूने अश्लील वक्तव्य केलं. रुग्णालयात बापूंना नाश्ता घेऊन आलेल्या नर्सला पाहून ‘तू लोण्यासारखीच आहेस, त्यामुळे मला ब्रेडसोबत लोणी कशाला हवे’, असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे बापूचा चावटपणा उघड झाला आहे.
  • वैद्यकीय उपचारासाठी तिहार कारागृहातून आसाराम बापू दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल झाला. आसाराम बापूची सध्याची स्थिती अशी आहे की, व्हील चेअर घेतल्याशिवाय दोन पावलेही चालणे बापूसाठी अशक्य आहे. इतकेच नव्हे तर, आसारामला उभे करण्यासाठी माणसांची गरज लागते. एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी डॉक्टरांनी आसाराम बापूला नाश्ता करण्यास सांगितले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार आसारामसाठी नर्स लोणी आणि ब्रेड घेऊन आली. मात्र, शरीर थकले तरी मनाने अजूनही चिरतरुण असलेला आसाराम बापू नर्सला पाहताच गळपाटला. ‘अगं तू स्वत:च इतकी लोण्यासारखी आहेस तर मग, ब्रेडसोबत लोणी कशाला? बहुतेक तू, काश्मीरची असावीस म्हणूनच तुझे गाल सफरचंदासारखे लालभडक आहेत.’ असं बोलून आसारामनं त्या नर्सला धक्काच दिला.
Previous Post

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली २०१५ पर्यतची बांधकामे नियमित करा

Next Post

भाजयुमोकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

Next Post
भाजयुमोकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

भाजयुमोकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

मराठा क्रांती मोर्चाची कल्याणमध्ये जय्यत तयारी

ठाण्यात १६ आॅक्टोबरला मराठा मोर्चा

कुर्ला भुयारी मार्गाचे काम चौदा वर्षांपासून रखडले

कुर्ला भुयारी मार्गाचे काम चौदा वर्षांपासून रखडले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com