• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 21, 2016

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला बलात्काराच्या आरोपात अटक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
विद्यार्थीनीवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक अजूनही फरारच!
  • नागपूर – शहर पोलीस विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) ला एका विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गोवर्धन दशरथ तायडे (५४) असे आरोपी पीएसआयचे नाव आहे. तायडे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. तेथून त्यांना उच्च न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाते. पीडित ४७ वर्षीय महिला अजनी पोलीस ठाणे परिसरात राहते. तिचे पती अर्जनवीस आहेत.
  • तायडे याचा मित्र पीडितेच्या शेजारी राहतो. मित्राच्या घरी येणे जाणे असल्याने तायडेची पीडिता व त्यांच्या पतीशी ओळख झाली. तायडे पीडित महिलेच्या घरी ये-जा करू लागला. दोघांमध्ये कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. ते यात्रेलाही बाहेर जाऊन आले. सोमवारी पीडितेने तायडेच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार तायडेने जूनमध्ये तिच्याशी ओळख वाढवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. तायडे पोलीस असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत महिलेने दाखविली नाही. परंतु सातत्याने हा प्रकार होत असल्याने पीडितेने अखेर तक्रार दाखल केली. प्रकरण संवेदनशील असल्याने अजनी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर तायडेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
Previous Post

24 डिसेंबरला से.17, वाशीमध्ये वॉक विथ कमिशनर

Next Post

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

Next Post
ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

वाशीत “वॉक विथ कमिशनर” ला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

वाशीत "वॉक विथ कमिशनर" ला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे  भारताची जगाला नवी ओळख होईल  –  पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे भारताची जगाला नवी ओळख होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com