• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2017

एपीएमसीतील भाजी मार्केटमधून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एपीएमसीतील भाजी मार्केटमधून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

1955 किलो प्लास्टिक पिशव्यांच्या साठा जप्तीची मोठी कारवाई

नवी मुंबई / दिपक देशमुख

‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ करण्यासाठी जनजागृतीप्रमाणेच प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणा-यांवर तसेच प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणार्‍यांंवर धडक कारवाईच्या मोहीमा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विभाग कार्यालयांमार्फत हाती घेण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी ए.पी.एम.सी. भाजीपाला मार्केट येथे राहुल गुप्ता यांच्या गाळा क्र. डी-647 मधून त्याचप्रमाणे कमलेश गुप्ता यांच्या गाळा क्र. 452 येथून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या एकूण 1955 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे रू. 10 हजार रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि त्यांच्या सहकारी अधिकारी – कर्मचारी यांनी ही धडक कारवाई करून हा तब्बल 1955 किलोचा मोठ्या प्रमाणावरील प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे.
यापुढील काळात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम संपूर्ण नवी मुंबई शहरात मोठ्या स्वरुपात राबविण्यात येत असून प्लास्टिकचा साठा व विक्री करणार्‍या व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे तसेच नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी / कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

नवीन येणार्‍या ‘झाशीची राणी’ चित्रपटात नवी मुंबईतील मुले चमकणार

Next Post

धोकादायक इमारतींचा वापर थांबविणेबाबत जाहीर आवाहन

Next Post
धोकादायक इमारतींचा वापर थांबविणेबाबत जाहीर आवाहन

धोकादायक इमारतींचा वापर थांबविणेबाबत जाहीर आवाहन

जागतिक दर्जाचे बस टर्मिनल उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जागतिक दर्जाचे बस टर्मिनल उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

चिंध्रन ते पंढरपूर चार बस रवाना

चिंध्रन ते पंढरपूर चार बस रवाना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com