स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणूकीत नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक मुनवर पटेल हे सर्वपक्षीय नगरसेवकांशी असलेल्या मैत्रीच्या बळावर सहजरित्या दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांकरिता १० मे रोजी झालेल्या निवडणूकीचे निकाल जाहिर झाले. या ४० जागांकरिता ठाणे जिल्ह्यात येणार्या महापालिकांमधून ३२ सदस्य, ठाणे जिल्हा परिषदेतून ६ सदस्य. नगरपालिकांतून २ सदस्य निवडले जातात. इतर मागासवर्गिय या गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुनवर पटेल निवडणूक रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादीच्या मुनवर पटेल यांना तब्बल ९७ मते मिळाली. मुनवर पटेल यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांना इतर पक्षाच्या नगरसेवकांनीही मतदान केल्याचे बोलले जात आहे.
ठाणे जिल्ह्याच्या विकास कार्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्वाची असते. विजी जाहीर झाल्यावर नगरसेवक मुनवर पटेल यांनी या समितीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासकामांकरिता पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
R>mUo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrÀ¶m gXñ¶ {ZdS>UyH$sV amï´>dmXrMo ¶wdm ZJagodH$ ‘wZda nQ>ob {dO¶rñd¶§‘ ݶwO ã¶wamo : 8369924646Zdr ‘w§~B© : R>mUo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrÀ¶m gXñ¶nXmH$[aVm Pmboë¶m {ZdS>UyH$sV Zdr ‘w§~B©Vrb amï´>dmXr H$m±J«ogMo ¶wdm ZJagodH$ ‘wZda nQ>ob ho gd©njr¶ ZJagodH$m§er Agboë¶m ‘¡ÌrÀ¶m ~imda ghO[a˶m XUXUrV ‘Vm§Zr {dO¶r Pmbo AmhoV.R>mUo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrÀ¶m 40 gXñ¶m§H$[aVm 10 ‘o amoOr Pmboë¶m {ZdS>UyH$sMo {ZH$mb Om{ha Pmbo. ¶m 40 OmJm§H$[aVm R>mUo {OëømV ¶oUmè¶m ‘hmnm{bH$m§‘YyZ 32 gXñ¶, R>mUo {Oëhm n[afXoVyZ 6 gXñ¶. ZJanm{bH$m§VyZ 2 gXñ¶ {ZdS>bo OmVmV. BVa ‘mJmgd{J©¶ ¶m JQ>mVyZ amï´>dmXr H$m±J«ogMo ‘wZda nQ>ob {ZdS>UyH$ [a¨JUmV CVabo hmoVo. amï´>dmXrÀ¶m ‘wZda nQ>ob ¶m§Zm Vã~b 97 ‘Vo {‘imbr. ‘wZda nQ>ob ¶m§Mo gd©njr¶ ZJagodH$m§er ‘¡ÌrMo d {Oìhmù¶mMo g§~§Y Agë¶mZo ˶m§Zm BVa njmÀ¶m ZJagodH$m§Zrhr ‘VXmZ Ho$ë¶mMo ~mobbo OmV Amho.R>mUo {OëømÀ¶m {dH$mg H$m¶m©‘ܶo {Oëhm {Z¶moOZ g{‘VrMr ^y{‘H$m ‘hËdmMr AgVo. {dOr Omhra Pmë¶mda ZJagodH$ ‘wZda nQ>ob ¶m§Zr ¶m g{‘VrÀ¶m ‘mܶ‘mVyZ Zdr ‘w§~B©À¶m {dH$mgH$m‘m§H$[aVm nmR>nwamdm H$aUma Agë¶mMo gm§{JVbo.