• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2019

कर्नाटकात ‘लोटस’ जिंकले पण लोकशाही हरली!: अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

मुंबई : कर्नाटकमधील भाजपच्या राजकीय कारस्थानांमध्ये तूर्तास ‘लोटस’ जिंकले असेल. पण लोकशाही हरली, हे दुर्दैव असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभेमध्ये विश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार आल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून भाजपने हे सरकार पाडण्यासाठी कट-कारस्थाने सुरू केली होती. सत्ता हवी तर आमचीच, हा एकमेव अट्टाहास त्यामागे होता. त्यासाठी त्यांना केंद्रातील अमर्याद सत्ता आणि पैशाचा मनमुराद वापर केला. नैतिकता धाब्यावर बसवली गेली. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना अनेक प्रलोभने दिली. सरतेशेवटी कर्नाटकमध्ये सरकार कोसळले व लोकशाहीचा पराभव झाला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

पीएफच्या पैशावरून सफाई कामगारांचे आंदोलन

Next Post

भाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी : आ. बाळासाहेब थोरात

Next Post
शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहेः आ. बाळासाहेब थोरात

भाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी : आ. बाळासाहेब थोरात

भंगार माफियांचे अनधिकृत राज्य खालसा

भंगार माफियांचे अनधिकृत राज्य खालसा

डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; फायर ऑडीटकडे अक्षम्य दुर्लक्ष!: विजय वडेट्टीवार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com