• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2019

महाजनादेश यात्रेपुर्वी मुख्यमंत्र्यांचे महापाप उघड

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
राज्याला नैसर्गिक संकटात सोडून मुख्यमंत्री प्रचारात मग्न

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले
नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढत असतांना दुसरीकडे त्याच भागात सात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून हे मुख्यमंत्र्यांचेच महापाप आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख व माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज अकोला येथे असतांना सात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. महामार्गामध्ये अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनिचा अत्यंत तोकडा मोबदला त्यांना मिळाला होता. इतर शेतकऱ्यांना मिळालेला जमिनीचा मोबदला व या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम यामध्ये प्रचंड तफावत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप होता. त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी एवढे मोठे पाऊल उचलले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचे हे अपयश आहे. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री करत असलेल्या मोठमोठ्या गप्पा किती पोकळ आहे हे या घटनेतून सिद्ध होते असेही नाना पटोले म्हणाले.

Previous Post

श्रावणात भाज्या महागल्याने अर्थकारण कोलमडणार

Next Post

मुंबईचे महापौर महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा!: यशोमती ठाकूर

Next Post
मुंबईचे महापौर महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा!: यशोमती ठाकूर

मुंबईचे महापौर महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा!: यशोमती ठाकूर

डोंगरी इमारत दुर्घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करा !: विजय वडेट्टीवार

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या!: विजय वडेट्टीवार

नगरसेविका रूपाली भगतांकडून स्वखर्चातून पालिकेच्या जनकल्याणकारी योजनांच्या माहितीची जनजागृती

नगरसेविका रूपाली भगतांकडून स्वखर्चातून पालिकेच्या जनकल्याणकारी योजनांच्या माहितीची जनजागृती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com