• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, February 16, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 22, 2020

वर्ध्यात शेतकऱ्यांचे ‘कापूस जाळा’ आंदोलन

adminbyadmin
in Uncategorized
0
वर्ध्यात शेतकऱ्यांचे ‘कापूस जाळा’ आंदोलन

संथगतीच्या कापूस खरेदी प्रक्रियेने बळीराजाचा उद्रेक

वर्धा : कापूस खरेदी संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी सर्व कापूस खरेदी शक्य नसल्याचे स्पष्ट करीत शेतकरी संघटनेने शुक्रवारी वर्ध्यात कापूस जाळा आंदोलन केले.

आठ मेपासून कापूस खरेदी सुरू करावी यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरू होता, त्यापूर्वी ३० एप्रिल रोजी कापूस कैफियत आंदोलनाची सुरुवात झाली. ३० मे रोजी लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात सर्व लोकप्रतिनिधींना घरून फोन लावणे, ई-मेल करणे व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून निरोप देणे सुरू झाले, त्यानंतरही सरकार जागे झाले नाही. म्हणून १३ ते १५ मे रोजी शेतकरी संघटना महिला आघाडीने ‘आम्ही मरावे किती’ या माध्यमातून मुख्यमंत्री, सहकारमंत्री, वनमंत्री यांना व्हॉट्सअॅप, ई-मेल करून माहिती पाठवली तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही.

त्यानंतर २२ मे रोजी कापूस उत्पादकांनी १७ जिल्हे व एकशेवीस तालुक्यांमध्ये आपापल्या अंगणामध्ये ‘मुठभर कापूस जाळा’ हे आंदोलन जाहीर केले. सरकारने कापूस खरेदी केंद्र चालू केली पण ज्या गतीने ही खरेदी सुरु आहे ती पाहता शेतकऱ्याचा संपूर्ण माल खप़णे शक्य नसल्याने खरेदी केंद्र वाढविण्याची मागणीही करण्यात आली. सीसीआयची खरेदी फक्त एफएक्यू कापसाची आहे ते नॉनएफएक्यू कापूस खरेदी करीत नाहीत. म्हणून या दोघांमधील दरामध्ये फार अंतर आहे, म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे की, भावांतर योजनेनुसार दोन्ही दरातला फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, असे काशीकर यांनी स्पष्ट केले. मूठभर कापूस जाळून हा निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

भाजपाची आजची काळी कृती महाराष्ट्र कधीही विसरणार नाही!

Next Post

अमरावतीत हजारो कामगारांच्या पगारावर कुऱ्हाड

Next Post
अमरावतीत हजारो कामगारांच्या पगारावर कुऱ्हाड

अमरावतीत हजारो कामगारांच्या पगारावर कुऱ्हाड

कांदा घसरला, शेतकऱ्यांचे थेट पंतप्रधान मोदींनाच साकडे

कांदा घसरला, शेतकऱ्यांचे थेट पंतप्रधान मोदींनाच साकडे

तुर्भेत कोविड  विलागीकरण केंद्र, प्रतिबंधात्मक उपाय योजना करा  : अमित मेंढकर

तुर्भेत कोविड विलागीकरण केंद्र, प्रतिबंधात्मक उपाय योजना करा : अमित मेंढकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com