• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 24, 2020

कल्याण डोंबिवली कोरोनाच्या विळख्यात, आकडा ४० हजार पार

adminbyadmin
in Uncategorized
0
सारसोळे महापालिका शाळेमधील निवारा केंद्रातील मजुरांची कोरोना चाचणी करा : मनोज मेहेर

४०,४१२ एकूण रुग्ण तर ७९५ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 २४ तासात ४८१ नवे रुग्ण तर १० जणांचा मृत्यू

 २४ तासांत ५०८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार पार गेली असून गुरुवारी नव्या ४८१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुरूवारच्या या ४८१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४०,४१२ झाली आहे. यामध्ये ४७३६ रुग्ण उपचार घेत असून ३४,८८१  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४८१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५१, कल्याण प – १५६, डोंबिवली पूर्व १५९, डोंबिवली प- ८३, मांडा टिटवाळा – १९, मोहना -१२, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ११ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

Previous Post

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? : सचिन सावंत

Next Post

प्रभाग ९६ मध्ये दिनदयाळ जयंती उत्साहात साजरी

Next Post
प्रभाग ९६ मध्ये दिनदयाळ जयंती उत्साहात  साजरी

प्रभाग ९६ मध्ये दिनदयाळ जयंती उत्साहात साजरी

नेरुळ प्रभाग -९६ मध्ये ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’चे कार्डचे वितरण

नेरुळ प्रभाग -९६ मध्ये ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’चे कार्डचे वितरण

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

शेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार! बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com