• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 22, 2020

सिडको भवन येथे रक्तदान शिबिर उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
सिडको भवन येथे रक्तदान शिबिर उत्साहात

नवी मुंबई : राज्यामध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली व सिडको कर्मचारी संघटनेच्या सहभागाने सिडकोमध्ये २१ डिसेंबर २०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड – १९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून १६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबिर जे. जे. रूग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. “सध्याच्या कोविड – १९ च्या कठिण काळात रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सिडकोतर्फे लावलेला हा छोटासा हातभार आहे. लवकरच रक्तदान शिबिराप्रमाणेच प्लाझ्मा डोनेशनचे शिबिरदेखील आयोजित करण्याचा सिडकोचा मानस आहे”, असे उद्गार या प्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले.

Previous Post

मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व हरपले !: बाळासाहेब थोरात

Next Post

भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?

Next Post
भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?

भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?

एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा

एक लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत, अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा

ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई इंटकचे शिक्षण मंत्र्यांना साकडे

ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई इंटकचे शिक्षण मंत्र्यांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com