• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 24, 2020

कोपरखैराणे, प्रभाग ४२ मध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

adminbyadmin
in Uncategorized
0
कोपरखैराणे, प्रभाग 42 मधील सेक्टर 16, 17, 22, 23 परिसरात पाहणी अभियान राबवूून वृक्षछाटणी करा

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२ व २३  परिसरात ऐरोलीचे भाजपा आमदार, लोकनेते व नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांच्या माध्यमातून शुक्रवार, दि.  २५ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेविका व भाजपाच्या सुनिता देविदास हांडेपाटील  यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोपरखैराणे  सेक्टर १७ मधील हांडेपाटील यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालय, जय तुळजाभवानी सोसायटी, रो-हाऊस ०५, प्लॉट नं ३३,  सेक्टर १७,, कोपरखैराणे येथे सकाळी १० वाजता या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरूवात होणार आहे. तसेच शिबिरात मोफत औषधेही देण्यात येणार आहेत. प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर १६,१७,२२ व २३  परिसरातील रहीवाशांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेविका व भाजपाच्या सुनिता देविदास हांडेपाटील  यांनी केले आहे.

Previous Post

उद्यानाला नामफलक लावा अन्यथा आठवडाभरात उद्यानाचे नामकरण करणार : राष्ट्रवादीचा इशारा

Next Post

कर्नाळा बँक प्रकरणी सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल, पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

Next Post
कर्नाळा बँक प्रकरणी सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल, पनवेल संघर्ष समितीच्या  शिष्टमंडळाने घेतली भेट

कर्नाळा बँक प्रकरणी सहकार मंत्र्यांनी मागविला अहवाल, पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष!: बाळासाहेब थोरात.

काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष!: बाळासाहेब थोरात.

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

भाजप सरकारच्या हुकूमशाहीसमोर काँग्रेस झुकणार नाही, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत राहू!: बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com