• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 17, 2021

धाराशिवच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा ना. एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोर्कापण !

adminbyadmin
in Uncategorized
0
धाराशिवच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा ना. एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोर्कापण !

मुंबई : धाराशिव येथे शहराच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी अमृत अभियान अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.

जिल्ह्याला यापुर्वीच्या राजकारण्यांनी ३५ वर्षे विकासाची स्वप्नं दाखवली, परंतु कुठला ही उद्योग चालू न करता जनतेची दिशाभुल केली आहे. मी लोकसभा सदस्य झाल्यापासून जिल्ह्याच्या संदर्भात चार मुख्य विषय १) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करणे. २) २१ TMC पैकी ७ TMC पाणी कृष्णा खोऱ्यातून जिल्ह्यात आणणे. ३) सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यांच्यासाठी १० ते १५ हजार युवकांना काम मिळेल असा उद्योग आणणे. ४) धाराशिव येथे विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत आहे त्याला विद्यापीठात रूपांतर करण्याच्या संदर्भात माझे मार्गक्रमण चालू आहे गेल्या बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले असुन लवकर येत्या दिवसात ते पुर्ण होणार आहे ! अशा प्रकारेच ७ TMC पाणी कृष्णा खोऱ्यातून जिल्ह्यात आणणे, जिल्ह्यात उद्योग उभारणे, उपकेंद्र केंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या संदर्भात माझ्या जनतेच्या पाठीमागे बळ द्यावे. असे आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले .

तसेच शहरातील भुयारी गटर योजनेला मान्यता दिल्याबद्दल व शहरास पाणी आणण्यासाठी समांतर पाईपलाईन योजनेस देखील सकारात्मक दृष्टीने पहा असे अभिवचन दिल्याबद्दल जिल्ह्याच्या व शहरवासीयांच्या वतीने ना. एकनाथ  शिंदे यांचे मन:पुर्वक आभार मानले !!

याप्रसंगी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी उपस्थित होते.

Previous Post

मनविसेच्या नवी मुंबईची धुरा आता संदेश डोंगरे यांच्या खांद्यावर!

Next Post

‘पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर कार्यकर्त्यांना संधी मिळालीच पाहिजे’

Next Post
‘पक्ष जिवंत ठेवायचा  असेल तर कार्यकर्त्यांना संधी मिळालीच पाहिजे’

‘पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर कार्यकर्त्यांना संधी मिळालीच पाहिजे’

प्रभागात पाहणी अभियान राबवा  : मा. नगरसेविका रूपाली भगत

प्रभागात पाहणी अभियान राबवा : मा. नगरसेविका रूपाली भगत

जुईनगरमधील ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

जुईनगरमधील ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com