• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2021

प्रजासत्ताक दिनी प्रभाग ९३ मध्ये नागरी कामाचा शुभारंभ

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रजासत्ताक दिनी प्रभाग ९३ मध्ये नागरी कामाचा शुभारंभ

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभाग ९३ मध्ये विविध नागरी कामांचा शुभारंभ करण्यात आला. माजी सिडको संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी या नागरी कामांसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

प्रभाग क्र ९३ येथील नेरूळ सेक्टर २० नेरुळ पश्चिमच्या  रेल्वे स्टेशन समोरील अमृतासदन ते गुडविल सोसायटी पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे (अंदाजपत्रकीय रक्कम  ४९,२०,६६१ रूपये) व प्रभाग क्र ९३ येथील व्हिला अपार्टमेंट ते शिवतेज छाया अपार्टमेंट येथील गटर व रस्त्याची सुधारणा करणे (अंदाजपत्रकीय रक्कम १८,१९,४५५ रूपये) या नागरी कामांचा शुभारंभ माजी नगरसेवक नामदेव रामा भगत व माजी नगरसेविका सौ. इंदुमती नामदेव भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उदघाटनाच्या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख किशोर हिराजी पाटील, समाजसेवक संजय मधुकर ठाकूर,  राजेंद्र रामा भगत व प्रभाग क्र ९३ /९५ मधील ए व बी ब्लॉक मधील नागरिक व नेरुळ गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त प्रभाग ८७ मध्ये कार्यक्रमांची मांदियाळी

Next Post

शिवम सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post
शिवम सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शिवम सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का? : सचिन सावंत

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यास मोदी सरकारला भाग पाडू!: एच. के. पाटील

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार !: बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com