• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 10, 2021

असंघटित कामगार आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : लहू कांबळे

adminbyadmin
in Uncategorized
0
असंघटित कामगार आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : लहू कांबळे

घाटकोपर : इमारत तेव्हाच उभी राहते जेव्हा तिचा पाया हा भक्कम असतो . कार्यकर्ते , असंघटित कामगार वा बेरोजगार यांना रोजगार उपलब्द करून देण्याचा माझा प्रयत्न आहे कारण त्यामुळे त्यांची आर्थिक व मानसिक स्थिती सुधारेल आणि या स्थितीचा पक्षावर देखील चांगला परिणाम दिसून येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई सचिव लहू कांबळे यांनी सत्कार सोहळा कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना केले.

मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने प्रत्येक विभागात पद नियुक्त्या केल्या आहेत. प्रत्येक पदाधिकारीवर पक्षाने विविध जबाबदारी सोपवल्या असून अणुशक्ती नगर येथील लहू कांबळे यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच निर्देशकची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. कांबळे यांची मुंबई सचिव पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पक्षाने दिलेल्या जबाबदारीवर प्रतिक्रिया देताना कांबळे म्हणाले पक्ष वाढीसाठी व पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते यांना प्रथम रोजगाराच्या संधी मिळवून देण्यावर भर असेल . तसेच असंघटित कामगार व बेरोजगार यांच्यासाठी विविध कार्यक्रमच्या माध्यमातून रोजगार उपलब्द करण्याचा माझा मानस आहे. यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझ्या पदाची  जबाबदारी पार पाडणार असल्याचे सचिव लहू कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना केले.

Previous Post

पाणी बिलात आकारण्यात आलेल्या व्याज रकमेवर सवलत देवून प्रलंबित प्रकरणे निकालात काढा : नामदेव भगत

Next Post

अखेर तोडले आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे

Next Post
अखेर तोडले आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे

अखेर तोडले आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे

आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

रहीवाशांकडून विद्युत देयक वसुली करताना सक्तीची भूमिका अवलंबू नका : पांडुरंग आमले

नेरूळ सेक्टर ६ मध्ये सीसीटीव्हीचे लोर्कापण उत्साहात

नेरूळ सेक्टर ६ मध्ये सीसीटीव्हीचे लोर्कापण उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com