• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 29, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 13, 2021

मुषक नियत्रंण कामगारांचे थकीत वेतन तातडीने द्या : नामदेव भगत

adminbyadmin
in Uncategorized
0
मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

नवी मुंबई : मुषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याविषयी पालिका प्रशासनाला तातडीने निर्देश देण्याची मागणी माजी सिडको संचालक व शिवसेनेचे माजी नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मागणी केली आहे.

 महापालिका प्रशासनात मुषक नियत्रंण कामगार वर्षानुवर्षे काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे वेतन नेहमीच विलंबाने होत आहे. कोरोना काळात या कामगारांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता  इमानेइतबारे काम केलेले आहे. या कामगारांची सेवा महापालिका प्रशासनाने कायम करणे तर लांबच  राहीले, उलट वर्षानुवर्षे त्यांचे वेतन नेहमीच विलंबाने होत आहे. यामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होत  आहे. आज फेब्रुवारी  महिन्याची १३  तारीख आहे. या कामगारांना  पालिका प्रशासनाकडून अजून डिसेंबर २०२०  आणि जानेवारी २०२१ चे वेतन मिळालेले नाही. वेतन  कधी हातात पडेल याबाबत ठेकेदार तसेच  पालिका प्रशासन या मुषक नियत्रंण कामगारांना कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर  देत  नाही. महागाईच्या काळात  तुटपुंज्या वेतनात मुषक कामगार आपला संसार चालविताना त्रस्त झालेला असतानाच त्यांचे वेतन विलंबाने होणे ही श्रीमंत महापालिकेसाठी नामुष्कीची बाब आहे. एकवेळ महापालिकेच्या एफडी मोडा, नगरसेवकांचे वेतन विलंबाने द्या, पण या गोरगरीब कामगारांचे वेतन  वेळेवर झालेच पाहिजे.  या मुषक नियत्रंण कामगारांचे डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे थकीत वेतन देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

Previous Post

कबुतरे, कावळे मृत होत असल्याने भीतीचे मळभ दुर करण्यासाठी जनसामान्यांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post

गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रमाला फळवाटप

Next Post
गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रमाला फळवाटप

गणेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रमाला फळवाटप

प्रभाग ९६ मध्ये नवीन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

प्रभाग ९६ मध्ये नवीन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

एलआयजी परिसरात कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा घंटागाड्या पाठवा : विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com