• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 28, 2021

नवी मुंबईत आज १३५ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोनाचा उद्रेक : जगातील १९८ देशात ४ लाख ६८ हजार ९०५ लोकांना लागण तर २१ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा एकवार नवी मुंबईत डोके वर काढण्यास सुरूवात केली असून रविवारी (दि.  २८ फेब्रुवारी) महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आकडेवारीमध्ये १३५ कोरोना रूग्ण नव्याने सापडल्याचे प्रकाशित करण्यात आले आहे. आज कोरोनाने एकाचा मृत्यू झाला  आहे.

नवी मुंबई शहरामध्ये सापडलेल्या १३५ कोरोना रूग्णामध्ये ऐरोली विभागात सर्वाधिक २७ रूग्ण सापडले आहे. बेलापुरमध्ये १२, नेरूळमध्ये १९,  वाशीमध्ये २४, तुर्भेमध्ये १८, कोपरखैराणेमध्ये १९, घणसोलीमध्ये १६ कोरोना रूग्णांचा  समावेश आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्त एका  रूग्णाचा आज मृत्यू झाला असून कोरोना महामारीमध्ये आजवर शहरात ११२० रूग्णांचा मृत्यू झाला  आहे.

Previous Post

नवी मुंबईत आज १०१ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

Next Post

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात येणार

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात येणार

बामणदेवाच्या भंडाऱ्यावरही कोरोनाचे सावट!

बामणदेवाच्या भंडाऱ्यावरही कोरोनाचे सावट!

योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाची विजेती!

योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाची विजेती!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com