• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 27, 2021

नवी मुंबईत आज १०१ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा एकवार नवी मुंबईत डोके वर काढण्यास सुरूवात केली असून शनिवारी (दि.  २७ फेब्रुवारी) महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आकडेवारीमध्ये १०१ कोरोना रूग्ण नव्याने सापडल्याचे प्रकाशित करण्यात आले आहे. आज कोरोनाने एकाचा मृत्यू झाला  आहे.

नवी मुंबई शहरामध्ये सापडलेल्या १०१ कोरोना रूग्णामध्ये बेलापुर विभागात सर्वाधिक २२ रूग्ण सापडले आहे. नेरूळमध्ये ८,  वाशीमध्ये १६, तुर्भेमध्ये १२, कोपरखैराणेमध्ये १२, घणसोलीमध्ये १५, ऐरोलीमध्ये १६ कोरोना रूग्णांचा  समावेश आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्त एका  रूग्णाचा आज मृत्यू झाला असून कोरोना महामारीमध्ये आजवर शहरात १११९ रूग्णांचा मृत्यू झाला  आहे.

Previous Post

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रभाग ७९ मध्ये ७ मार्च रोजी विविध कामांचे भूमीपुजन

Next Post

नवी मुंबईत आज १३५ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

Next Post
कोरोनाचा उद्रेक : जगातील १९८ देशात ४ लाख ६८ हजार ९०५ लोकांना लागण तर २१ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

नवी मुंबईत आज १३५ कोरोना रूग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात येणार

बामणदेवाच्या भंडाऱ्यावरही कोरोनाचे सावट!

बामणदेवाच्या भंडाऱ्यावरही कोरोनाचे सावट!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com