• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 2, 2021

कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास आस्थापनांना पहिल्या वेळी ५० हजार दंड

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ८७ मधील कंडोनिअम अंर्तगत कामे करा : सौ. सुनिता रतन मांडवे

दुसऱ्या वेळी ७ दिवसांसाठी बंदी व तिसऱ्या वेळी कोव्हीड संपेपर्यंत पूर्णत: बंदीचे आदेश जारी

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सद्य:स्थितीत दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असलेली कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता कोरोना नियंत्रणासाठी मर्यादीत स्वरूपात बंधने लागू करणे महत्वाचे आहे हे लक्षात घेत कोव्हिड १९ प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या  अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुधारित आदेश जारी केलेले आहेत.

या नवीन आदेशानुसार दि. २७ मार्चच्या आदेशामधील काही बाबींवर कोव्हीड प्रादुर्भाव रोखण्याकरिता काही महत्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शॉपींग मॉलमध्ये दर शुक्रवारी ४ नंतर तसेच शनिवार व रविवार पूर्ण दिवस कोव्हीड टेस्टींग केल्याशिवाय प्रवेश प्रतिबंधित असेल असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. यासोबतच कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहेच.

नवीन आदेशानुसार मॉलमध्ये योग्य सुरक्षित अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास पहिल्या वेळी ५० हजार रूपये. इतक्या रक्कमेचा दंड आकारण्यात येईल तसेच दुसऱ्या वेळी उल्लंघन झाल्यास ७ दिवसांकरिता मॉल बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास केंद्र सरकारमार्फत कोव्हीड १९ महामारी संपल्याचे जाहीर होत नाही तोपर्यंत शॉपींग मॉल्स पूर्णपणे बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे आदेशित करण्यात आले आहे.

तसेच डी मार्ट, रिलायन्स फ्रेश, स्टार बझार यासारखे कन्व्हेनियन्स स्टोअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स त्याचप्रमाणे सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, उपहारगृहे, बार आणि खुले लॉन्स, मंगल कार्यालये, सभागृहे, बॅन्क्वेट हॉल व इतर हॉल याठिकाणीही कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तरी संबंधित व्यवस्थपनांनी याची नोंद घ्यावी व कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

Previous Post

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! नाना पटोले

Next Post

आयुक्त देशमुख करतात काय? खाली डोके वर पाय !

Next Post
आयुक्त देशमुख करतात काय? खाली डोके वर पाय !

आयुक्त देशमुख करतात काय? खाली डोके वर पाय !

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घ्या : एच. के. पाटील

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घ्या : एच. के. पाटील

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईकर चिंताग्रस्त, शनिवारचा कोरोनाचा आकडा थेट आता बाराशेपार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com