• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 10, 2021

आ. रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनाने समर्पित लोकप्रतिनिधी हरपला : नाना पटोले

adminbyadmin
in Uncategorized
0
आ. रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनाने समर्पित लोकप्रतिनिधी हरपला : नाना पटोले

मुंबई :  नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधानसभा सदस्य रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला, अशा शोकभावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की,  अंतापूरकर देगलूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते. त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क होता. कार्यकर्त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या मदतीला ते नेहमीच धावून जात असत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी आपण रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आजारपणावर मात करून ते पुन्हा लोकसेवेला सुरुवात करतील अशी अपेक्षा होती पण शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंतापूरकर यांच्या निधनाने काँग्रेस परिवार एका निष्ठावान कार्यकर्त्याला मुकला आहे.

रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतापूरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Previous Post

पक्षाची मुखपत्रे अन् विचारी पत्रकारिता

Next Post

मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

Next Post
मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

मायक्रो कन्टेनमेंट झोनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

आता आरटीपीसीआर चाचणी शिवाय रॅपीड ॲन्टीजन चाचणीचाही पर्याय

आता आरटीपीसीआर चाचणी शिवाय रॅपीड ॲन्टीजन चाचणीचाही पर्याय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com