• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 8, 2021

कोपरखैराणे सेक्टर 22,23 मधील महापालिकेची उद्याने खुली करा : सुनिता हांडेपाटील

adminbyadmin
in Uncategorized
0
कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर 22 व 23 मधील महापालिकेची उद्याने तसेच सेक्टर 14 मधील महापालिकेचे निसर्ग उद्यान सर्वसामान्य जनतेसाठी लवकरात लवकर खुले करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोना महामारी आटोक्यात आली असून नवी मुंबईत सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोरोनामुळे रहीवाशी, महिला, मुले, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक घरात बसून त्यांनाही कंटाळा आलेला आहे. महापालिका प्रशासनाने कोपरखैराणे सेक्टर 22 व 23 मधील महापालिकेची उद्याने तसेच कोपरखैराणे सेक्टर 14 मधील निसर्ग उद्यान जनतेसाठी त्वरीत खुले करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

Previous Post

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाची निदर्शने

Next Post

कोरोनामुक्त गावासाठी सकारात्मक पाऊल

Next Post
प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

कोरोनामुक्त गावासाठी सकारात्मक पाऊल

प्रभाग 96 मधील रहीवाशांना भाजपचा मदतीचा हात

प्रभाग 96 मधील रहीवाशांना भाजपचा मदतीचा हात

राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ज्ञानार्पण सोहळा

राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ज्ञानार्पण सोहळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com