• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 16, 2021

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या हस्ते उद्या सानपाड्यात मोफत धान्यवाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

नवी मुंबई : बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सानपाडा, प्र्रभाग 76 मध्ये गरीब व गरजू लोकांना गुरूवार, दि. 17 जुन रोजी मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सानपाडा रेल्वे स्टेशनजवळील सेक्टर 3 येथील बधाई स्वीट्समोर, कानिफनाथ ज्युस सेंटरच्या बाजूला असलेल्या पांडुरंग आमले यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात हा मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी 12.30 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली. साईभक्त सेवा मंडळ, साईभक्त महिला फांऊडेशन, साईभक्त युवा मंच हे या कार्यक्रमाचे संयोजक असून प्रभाग 76 मधील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीत जावून पांडुरंग आमले यांनी गरजू लोकांची माहिती संकलन केली आहे. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यादी संकलन केली आहे.

Previous Post

अपंग व दिव्यांगांना, ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जावून लस द्या : रवींद्र सावंत

Next Post

ईडीने केली विवेक पाटलांना अटक

Next Post
ईडीने केली विवेक पाटलांना अटक

ईडीने केली विवेक पाटलांना अटक

वय वर्षे १८ वर देण्यात येणाऱ्या कोरोना लसीसाठी महापालिका शाळा, खासगी शाळा, समाजमंदिर ताब्यात घ्या : रतन मांडवे

प्रभाग ८७ मधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : रतन मांडवे

वीज कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या : आमदार प्रशांत ठाकूर

कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार : आ. प्रशांत ठाकूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com