• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 17, 2021

नवी मुंबईत आज कोरोनाचे १११ रूग्ण, ५ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
सारसोळे महापालिका शाळेमधील निवारा केंद्रातील मजुरांची कोरोना चाचणी करा : मनोज मेहेर

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९९६५७३

नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून कमी होत असतानाच गुरूवारी (दि. १७ जुन) नवी मुंबईत कोरोनाचे १११ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १६८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही ३३१ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. २२२ नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. आज सापडलेल्या नवीन १११ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात ३० रूग्ण, नेरूळ विभागात १६ रूग्ण, वाशी विभागात ९ रूग्ण, तुर्भे विभागात २३ रूग्ण, कोपरखैराणे विभागात १५ रूग्ण, घणसोली विभागात ६ रूग्ण, ऐरोली विभागात १० रूग्ण, दिघा विभागातील २ रूग्णांचा समावेश आहे.

Previous Post

बेलापुर विधानसभा शहर युवती अधिकारीपदी आश्विनी विजय माने

Next Post

सिडकोने घेतलेले सेवा शुल्क महापालिका करणार परत

Next Post
सिडकोने घेतलेले सेवा शुल्क महापालिका करणार परत

सिडकोने घेतलेले सेवा शुल्क महापालिका करणार परत

प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंकडून मोफत धान्य वाटप उत्साहात

प्रभाग ७६ मध्ये आ. मंदाताई म्हात्रेंकडून मोफत धान्य वाटप उत्साहात

आमदार सौ.मंदा म्हात्रे  यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या २ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

आमदार सौ.मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून देण्यात आलेल्या २ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com