• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2021

अपघाताला खतपाणी घालणारे नेरूळ सेक्टर २ मधील रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in Uncategorized
0
अपघाताला खतपाणी घालणारे नेरूळ सेक्टर २ मधील रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवा : विद्या भांडेकर

Navimumbaiilive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : अपघाताला व साथीच्या आजाराला खतपाणी घालणारे नेरूळ सेक्टर २ मधील रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका  लेखी निवेदनातून केली आहे.

सध्या पावसाळा हंगाम असून गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. नेरूळ सेक्टर दोनमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होवू लागले आहेत. खड्ड्यामध्ये पाणी  साचल्याने दुचाकी वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. वाहने घसरत असून वाहनचालकांनाही दुखापती झाल्या आहेत. खड्ड्यातून वाहन गेल्यास पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत असून त्यांचेही कपडे व शरीर खराब होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्याने रस्त्यालगतच्या गृहनिर्माण सोसायट्यांना काही दिवसांपासून डासांचा त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे साथीच्या आजाराला व अपघातांना निमत्रंणच नाहीतर मदत कऱत असल्याने तात्काळ संबंधितांना नेरूळ सेक्टर २ मधील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ८४ मध्ये भाजयुमोकडून पालिकेकडे धुरीकरणाची मागणी

Next Post

नियमित लोकसंपर्क असणाऱ्या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन

Next Post
नियमित लोकसंपर्क असणाऱ्या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन

नियमित लोकसंपर्क असणाऱ्या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन

विमानतळाच्या आवारात अंतुलेंससह दि. बा. पाटील यांचे स्मारक (पुतळा) उभारण्याची एमआयएमची मागणी

मौलाना कलाम आझाद विकास महामंडळाच्या योजना जनताभिमुख करण्यासाठी एमआयएम घेणार पुढाकार

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com