• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2021

नवी मुंबईत आज कोरोनाचे १३३ रूग्ण, २ मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ८७ मध्ये घरटी मास स्क्रिनिंग करण्याची मागणी

NEW YORK, NY - MARCH 24: Doctors test hospital staff with flu-like symptoms for coronavirus (COVID-19) in set-up tents to triage possible COVID-19 patients outside before they enter the main Emergency department area at St. Barnabas hospital in the Bronx on March 24, 2020 in New York City. New York City has about a third of the nations confirmed coronavirus cases, making it the center of the outbreak in the United States. (Photo by Misha Friedman/Getty Images)

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना महामारीचे प्रमाण नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून पुन्हा वाढू लागले असून शुक्रवारी (दि. २ जुलै ) नवी मुंबईत कोरोनाचे १३३ नवीन रुग्ण आढळून आले आहे तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नवी मुंबईत आजवर १७५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आजही ५१४ कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत असून अन्यत्र कोरोना सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ४६८ नवी मुंबईकर होम आयसोलेशन होवून कोरोनाशी लढा देत आहे. आज सापडलेल्या नवीन १३३ कोरोना रूग्णांमध्ये बेलापुर विभागात ३८ रूग्ण, नेरूळ विभागात १५ रूग्ण, वाशी विभागात २० रूग्ण, तुर्भे विभागात ११ रूग्ण, कोपरखैराणे विभागात १६ रूग्ण, घणसोली विभागात १७ रूग्ण, ऐरोली विभागात १३, दिघा विभागात ३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या ९३ रूग्णांना आज डिसचार्ज देण्यात आला आहे.

Previous Post

काँग्रेसच्या व्हिजेएनटी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी मदन जाधव यांची नियुक्ती

Next Post

रविवारी सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप

Next Post
रविवारी सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप

रविवारी सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप

दिलीप आमलेंमुळे मिळाला रिक्षा चालकांना अतिरिक्त दंडातून दिलासा

दिलीप आमलेंमुळे मिळाला रिक्षा चालकांना अतिरिक्त दंडातून दिलासा

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com