• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 3, 2021

रविवारी सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप

adminbyadmin
in Uncategorized
0
रविवारी सानपाड्यात वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटप

संदीप खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून रविवारी (दि. ३ जुलै) वृक्षारोपणासह मोफत धान्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश यांनी दिलेल्या डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांच्या समृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताह या कार्यक्रमाअंतर्गत शेवटच्या टप्प्यातील बुथस्तरावर वृक्षारोपण उपक्रम रविवार दिनांक ४ जुले २०२१ रोजी प्रभाग क्रमांक ७६  मध्ये दुपारी  १२ वाजता आयोजित केलेला आहे बुथ प्रमुखांच्या हस्ते वृक्षरोपण केले जाणार आहे.  स्वस्तिक नर्मदा सोसायटीच्या बाजूला,          नवरत्न सोसायटीच्या बाजूला, प्रियांका सोसायटीच्या बाजूला वृक्षारोपण केले जाणार आहे. भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राचीताई नरेंद्र पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  पांडुरंग आमले हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.

त्याचबरोबर साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले यांच्या वाढदिवसानिमित्त वात्सल्य ट्रस्ट येथे रविवारी दुपारी १ वाजता धान्यवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, बुथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग आमले यांनी केले आहे.

Previous Post

नवी मुंबईत आज कोरोनाचे १३३ रूग्ण, २ मृत्यू

Next Post

दिलीप आमलेंमुळे मिळाला रिक्षा चालकांना अतिरिक्त दंडातून दिलासा

Next Post
दिलीप आमलेंमुळे मिळाला रिक्षा चालकांना अतिरिक्त दंडातून दिलासा

दिलीप आमलेंमुळे मिळाला रिक्षा चालकांना अतिरिक्त दंडातून दिलासा

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले

रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर अशा नियमित लोकसंपर्कात राहून सेवा देणाऱ्या संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता आयोजित विशेष लसीकरण सत्रे यशस्वी

रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर अशा नियमित लोकसंपर्कात राहून सेवा देणाऱ्या संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता आयोजित विशेष लसीकरण सत्रे यशस्वी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com