• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 4, 2021

संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह अनाथ मुलांना मदत

adminbyadmin
in Uncategorized
0
संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह अनाथ मुलांना मदत

नवी मुंबई : ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. ४ ऑगस्ट) समाजसेवक गणेश भगत व भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले व अनाथ मुलांना शैक्षणिक साहीत्यासह खाऊचे वाटप  करण्यात आले.नेरूळ सेक्टर २४ येथील महापालिकेच्या बामणदेव-झोटींगदेव मैदानाच्या सभोवताली वृक्षारोपण करण्यात आले व त्यानंतर नेरूळ सेक्टर १६ ए मधील जीवन ज्योती आशालय आश्रमामधील मुलांना शैक्षणिक साहीत्यासह बिस्किट, चॉकलेटसह खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक गणेश भगत यांच्यासह सागर मोहिते, अशोक गांडाळ, राकेश तांडेल, राजेश घाडी, जयेंद्र नागरजी, अजय खंबे, मंगेश कदम, रविंद्र भगत उपस्थित होते.

Previous Post

ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लिंगायत यांचे निधन

Next Post

गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये मंगळवारी साई भक्त महिला  फांऊडेशनचे ‘आषाढी वारीला येताय ना’

गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

रिझर्व्ह बँकेने कर्नाळा ठेवीदारांचा अंत पाहू नये!

रिझर्व्ह बँकेने कर्नाळा ठेवीदारांचा अंत पाहू नये!

मागण्या मान्य न झाल्यास  एमआयएमची विद्यार्थी आघाडी राज्यभर काळे झेंडे दाखविणार

मागण्या मान्य न झाल्यास एमआयएमची विद्यार्थी आघाडी राज्यभर काळे झेंडे दाखविणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com