• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 22, 2021

कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे उद्यानाच्या तुटलेल्या दरवाजाची दुरूस्ती

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे उद्यानाच्या तुटलेल्या दरवाजाची दुरूस्ती

सौ. सुवर्णा खांडगेपाटील – संपादक : ८३६९९२४६४६

बातमीसाठी मेल आयडी : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील महापालिकेच्या ‘सार्वजनिक उद्यान’ याचे तुटलेले प्रवेशद्वाराची तात्काळ दुरूस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे करताच अवघ्या दोनच दिवसामध्ये उद्यानाच्या तुटलेल्या प्रवेशद्वाराची पालिका प्रशासनाकडून दुरूस्ती करण्यात आली.

नेरूळ सेक्टर दोनमध्ये दत्तात्रेय सोसायटी, कॉंग्रेस मध्यवर्ती कार्यालयाशेजारी महापालिकेचे ‘सार्वजनिक उद्यान’ आहे. या उद्यानातील प्रवेशद्वार तुटलेल्याचे विद्या भांडेकर यांच्या निदर्शनास आल्यावर शनिवारी त्यांनी प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीसाठी पालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले. या निवेदनामध्ये, या उद्यानाचा रात्रीच्या वेळी गर्दुले, मद्यपि यांच्याकडून गैरवापर होण्याची भीती आहे. याशिवाय रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी तुटलेल्या प्रवेशद्वाराचा फायदा घेत सांयकाळनंतर त्याचा लघुशंकेसाठीही वापर करण्याची शक्यता आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी संबंधितांना तात्काळ या उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या दुरूस्तीचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती.

महापालिका आयुक्तांनी तात्काळ विद्या भांडेकर यांच्या मागणीची दखल घेत प्रवेशद्वार दुरूस्तीबाबत संबंधितांना निर्देश दिले. सोमवारी सकाळीच संबंधित कामगारांनी येवून उद्यानाच्या प्रवेशद्वाराची दुरूस्ती करून दिली. विद्या भांडेकर यांनी स्थानिक रहीवाशांच्या वतीने पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Previous Post

खो खो खेळाचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक : राजेश सुभेदार 

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र कमिटी कार्यालयाचे उदघाटन

शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र कमिटी कार्यालयाचे उदघाटन

घाटकोपरमध्ये खाद्य वस्तू वाटप करत वाढदिवस साजरा 

घाटकोपरमध्ये खाद्य वस्तू वाटप करत वाढदिवस साजरा 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com