• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 24, 2022

नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसमध्ये जोरदार ‘इनकमिंग’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसमध्ये जोरदार ‘इनकमिंग’

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सरकार पडझडीचे एकीकडे जोरदार पर्व सुरू असतानाच दुसरीकडे नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी जुईनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस प्रवेश करून घेतला.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका तोंडावर आल्या असताना नेरूळ-जुईनगर नोडमध्ये गेल्या काही महिन्यापासून कॉंग्रेस नेते रविंद्र सावंत यांनी संघटना बांधणीचे जोरदार कार्य सुरु केले आहे. वॉर्ड अध्यक्ष नियुक्तीपासून तालुका पातळीपर्यत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. वेळ पडल्यास स्वबळावर ‘एकला चलो रे’च्या भूमिकेतून स्वतंत्रपणे निवडणूका लढवाव्या लागल्या तर कॉंग्रेस पक्षाची अडचण होवू नये म्हणून रविंद्र सावंत यांनी संघटना वाढविण्यावर व संघटना बांधणीवर जोर दिला आहे. राजकीय पक्षामध्ये पडझडीचे पर्व सुरु असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच नाना पटोले यांच्या बंगल्यावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नवी मुंबईतील कॉंग्रेसचे नेते तसेच कामगार नेते रविंद्र सावंत यांनी जुईनगरमधील आबा सोनवणे, सुनील पगारे, महानंदा रामराजे, अण्णा नलावडे, भगवान डोळस, विजय जाधव, अजित घोडके व इतर सामाजिक कार्यकर्त्यांचा यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पक्षात प्रवेश करवून घेतला.

Previous Post

प्रभाग १९ मध्ये कमी दाबाच्या पाण्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई सोडवा : सुनिता हांडेपाटील

Next Post

प्रभाग ३४ मधील रस्त्यावरील खड्डे बुजवा : संदीप खांडगेपाटील

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

प्रभाग ३४ मधील रस्त्यावरील खड्डे बुजवा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

प्रभाग ३४ मध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : संदीप खांडगेपाटील

शिवसैनिकांचा उद्रेक, नेरूळमध्ये शिवसेना फलकावरील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले

शिवसैनिकांचा उद्रेक, नेरूळमध्ये शिवसेना फलकावरील एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com