• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 8, 2022

जुईनगर सेक्टर २३ मधील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगर सेक्टर २३ मधील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा : विद्या भांडेकर

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ मधील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व पालिका नेरूळ विभाग अधिकारी यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

जुईनगर सेक्टर २३ मधील एकीकडे सिडकोच्या तिरंगा, भारत या गृहनिर्माण सोसायट्या व दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थांचा मठ असा नर्सरी ते रेल्वे वसाहत हा अंर्तगत भागातील रस्ता आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांना येथून वाहने घेवून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्थानिक रहीवाशांना विशेषत : ज्येष्ठ नागरिक व महिलांनाही येथून ये-जा करताना त्रास होत आहे. दोनच दिवसापूर्वी या खड्ड्यामुळे महिला रस्त्यावरुन चालताना पडली होती. त्यांना किरकोळ दुखापतीही झाल्या. रस्त्यावरील खड्यामुळे स्थानिक रहीवाशी व वाहनचालक त्रस्त झाले आहे. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढून संबंधितांना लवकरात लवकर रस्त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश द्देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

भारत जोडो यात्रेतून महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आलो : राहुल गांधी

Next Post

नोटबंदी व जीएसटीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था बरबाद केली : राहुल गांधी

Next Post
नोटबंदी व जीएसटीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था बरबाद केली : राहुल गांधी

नोटबंदी व जीएसटीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था बरबाद केली : राहुल गांधी

कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला : जयराम रमेश

कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला : जयराम रमेश

चोरीच्या घटनेतील इनोव्हा कार पोलिसांनी केली हस्तगत 

चोरीच्या घटनेतील इनोव्हा कार पोलिसांनी केली हस्तगत 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com