• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 24, 2023

सानपाडा प्रभाग ३० मध्ये वृक्षछाटणी करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील वृक्षछाटणी करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसराचा समावेश होत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर वृक्षछाटणीबाबत आम्ही संपर्क केल्यावर वृक्षछाटणी करणारे वाहन नादुरूस्त आहे, इकडे गेले आहे, तिकडे गेले आहे अशी प्रशासनाकडून उत्तरे मिळतात. त्यामुळे अद्यापि सव्वा महिन्याचा पावसाळ्यास कालावधी असतानाच प्रभाग ३० ची पाहणी करून सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत व बाह्य भागातील तसेच सार्वजनिक ठिकाणच्या वृक्षांच्या धोकादायक व ठिसूळ झालेल्या फांद्यांची लवकरात लवकर छाटणी करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अंर्तगत तसेच बाह्य रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. येथे अनेक रिक्षा स्टॅण्ड असल्याने रिक्षाही उभ्या असतात. तसेच पादचाऱ्यांची रस्त्यावर वर्दळही मोठ्या प्रमाणावर असते. ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष आहेत. त्यामुळे ठिसूळ झालेल्या फांद्या पडल्यास वाहनांचे नुकसान होऊ शकते. तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या जिवितहानीचीही भीती आहे. सकाळी-दुपारी व सांयकाळी पालिका व खासगी शाळेत ये-जा करणारी मुले-पालकही याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. ठिसूळ व धोकादायक फांद्या पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरात लवकरात लवकर वृक्षछाटणीचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

कोपरखैराणे प्रभाग १९ मध्ये वृक्षछाटणी अभियान राबवा : सुनिता हांडेपाटील

Next Post

खांदेशवासियांचा  वरण बट्टी  उत्साहात संपन्न

Next Post
खांदेशवासियांचा  वरण बट्टी  उत्साहात संपन्न

खांदेशवासियांचा  वरण बट्टी  उत्साहात संपन्न

महादेव पवारांच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल, रस्त्यांची तात्काळ डागडूजी

महादेव पवारांच्या इशाऱ्याची पालिकेकडून दखल, रस्त्यांची तात्काळ डागडूजी

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

सिताराम मास्तर उद्यानातील पथदिव्याभोवतालच्या फांद्यांची छाटणी करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com