• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 30, 2023

नेरूळमध्ये कॉंग्रेसकडून आषाढी एकादशी उत्साहात साजरी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये कॉंग्रेसकडून आषाढी एकादशी उत्साहात साजरी

स्वयंम न्युज  ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने नेरूळ सेक्टर दोन परिसरात नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात आषाडी एकादशी सोहळ्याचे करण्यात आलेले आयोजन स्थानिक महिलांच्या उत्साही सहभागाने उत्साहात पार पडले.

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांनी या आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन केले होते. सर्वप्रथम विठ्ठल रखुमाईंच्या प्रतिमेचे पुजन विद्याताई भांडेकर यांच्या हस्ते झाल्यावर महाआरती झाली. त्यानंतर महिलांनी आपले कार्यक्रम सादर केले. कार्यालयात आलेल्या व कार्यालयाबाहेरून जाणाऱ्यांना आषाढीनिमित्त केळी व वेफर्सचे वाटप करण्यात आले. विठ्ठलमय वातावरणात स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्याताई भांडेकर यांच्यासह सुनिता शिंदे, रूपाली सांळुखे, वर्षा सांळुखे, सविता गुजर, गीता जया गोटपागर, रेश्मा पवार, निकिता मोरे, भारती भोसले, पुनम सांळुखे, रोहिणी धिवर, शितल सावंत, रेश्मा पडवळ आणि वर्षाताई यांनी परिश्रम घेतले होते. नेरूळ सेक्टर ८ मधील भजनी मंडळाने कार्यक्रमात सहभागी होत अभंगाच्या माध्यमातून वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते.

Previous Post

सारसोळेच्या महापालिका शाळेला लवकरच मुख्याध्यापकासह शिक्षक भेटणार

Next Post

पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

पदपथावरील खड्ड्याची तात्काळ डागडूजी करा : पांडुरंग आमले

पदपथावरील खड्ड्याची तात्काळ डागडूजी करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com