• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 2, 2023

पदपथावरील खड्ड्याची तात्काळ डागडूजी करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पदपथावरील खड्ड्याची तात्काळ डागडूजी करा : पांडुरंग आमले

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २ मधील शिवपार्वती इमारतीसमोरील पदपथावर असलेला मोठा खड्डा तात्काळ बंदीस्त करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सानपाडा सेक्टर २ मधील शिवपार्वती इमारतीसमोरील पदपथावर नारायण डेअरीसमोर तीन आठवड्यापूर्वी पदपथावर मोठा खड्डा पडला आहे.  तीन आठवडे झाले तरी पदपथाची डागडूजी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काहीही कार्यवाही झालेली नाही. सध्या पाऊस पडत आहे. रात्रीच्या वेळी वीज गेल्यास पावसामध्ये अंधारात पदपथावर ये-जा करणारे नागरिक त्यात पडून त्यांना इजा होण्याची भीती आहे. ही दुर्घटना टाळण्यासाठी समस्येचे गांभीर्य जाणून घेता, आपण तात्काळ या ठिकाणी असलेला खड्डा बुजवून पदपथाची डागडूजी करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची पांडुरंग आमले यांनी महापालिा आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

Next Post

प्रभाग ९६ मधील रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post
नेरूळ सेक्टर १८ मध्ये आरोग्य उपकेंद्र सुरु करा : सौ. रुपाली भगत

प्रभाग ९६ मधील रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करा : सौ. रूपाली किस्मत भगत

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

नेरूळ, जुईनगरमधील रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करा : विद्या भांडेकर

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

बाजार समिती आवारातील माथाडींसाठी आरोग्य सप्ताह शिबिराचे आयोजन करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com