• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2025

अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांचा खर्च महापालिकेने करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कामावर येताना अपघात झालेल्या अमर सावंत या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्याचा उपचार खर्च महापालिका प्रशासनाने करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रशासनामध्ये समाज विकास विभागामध्ये ठोक मानधनावर काम करणारे कर्मचारी अमर सावंत हे बुधवारी, दि. २५ जून २०२५ रोजी अमर कामावर येत असताना अपघात झाला असून उपचारासाठी त्यास अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमर सावंत यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून घरात तो एकटाच कमविता आहे. या कर्मचाऱ्यावर अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असून महागड्या शस्त्रक्रियेचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. भविष्यात आपली सेवा कायम होईल या आशेने अमर सावंत गेली काही वर्षे प्रशासनात प्रामाणिकपणे काम करत आहेत. आज अमर सावंत सारख्या अनेक कर्मचाऱ्यांची पालिका प्रशासनात हीच परिस्थिती आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांचे आज भविष्य अंधारात आहे. महापालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

अमर सावंत या कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा खर्च पालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याला कामावर येताना अपघात झाला असल्याने  त्याच्या उपचाराचा खर्च पालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने अपघातग्रस्त अमर सावंत यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च करण्यासाठी पालिका प्रशासनातील संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

सानपाडा विभागातील समस्या सोडविण्यासाठी भाजपाची महापालिकेवर धडक

Next Post

वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४-५ वरील धोकादायक इमारत पाडा : संदीप खांडगेपाटील

Next Post
वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४-५ वरील धोकादायक इमारत पाडा : संदीप खांडगेपाटील

वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४-५ वरील धोकादायक इमारत पाडा : संदीप खांडगेपाटील

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्याचे पालिका आयु्क्तांचे आश्वासन

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्याचे पालिका आयु्क्तांचे आश्वासन

श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com