• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2025

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्याचे पालिका आयु्क्तांचे आश्वासन

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्याचे पालिका आयु्क्तांचे आश्वासन

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या उपस्थितीत पांडूरंग आमलेंनी वाचला असुविधांचा पाढा

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील नागरी समस्यांचा पाढा भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई अध्यक्ष पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांसमोर वाचला असता सानपाडा नोडमधील नागरी समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन पालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी दिले.

बेलापूरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सानपाडा विभागातील विविध स्थानिक समस्यांबाबत आयुक्त कैलास शिंदे यांना पांडूरंग आमले यांनी निवेदन सादर केले. यावेळी स्थानिक भागातील भाजपाचे पदाधिकारी जगन्नाथ आबा जगताप , रुपेश मढवी, नाना शिंदे , सुधीर आंग्रे, वसंत बावकर यांची उपस्थिती होती.

या भेटीत पांडूरंग आमले यांनी सानपाडा नोडमधील समस्यांची माहिती देताना सांगितले की, सानपाडा विभागामध्ये अतिशय गढूळ व लाल रंगाचे पाणी येत असून त्यामुळे सर्व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या आरोग्य प्रश्नावर लवकरात लवकर उपायोजना राबवण्याबाबत यावी. सानपाडा विभागात अस्ताव्यस्त वाढलेल्या वृक्षांची छाटणी करण्यात यावी. सानपाडा विभागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांच्या वाढत्या गर्दी बाबत चिंता व्यक्त करताना फेरीवाले हटविण्याची व पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात यावे. सानपाडा विभागातील सेक्टर १० व सेक्टर ७ येथील मैदानाचा गैर वापर होत असल्यामुळे त्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली.

महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आमले यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून या समस्यांकडे विशेष लक्ष देऊन वॉर्ड अधिकाऱ्यांना त्वरित फोनवरून पाण्याच्या समस्याची माहिती दिली. तसेच इतर समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर उपाययोजना होतील, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी यावेळी दिले.

Previous Post

वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४-५ वरील धोकादायक इमारत पाडा : संदीप खांडगेपाटील

Next Post

श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

Next Post
श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात पिण्याचे येणारे पिवळसर दूषित पाणी थांबवा : जीवन गव्हाणे

नेरूळमधील दूषित पाणीपुरवठा समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com