• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 31, 2025

पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मी सदैव मागे : महेंद्रशेठ घरत

adminbyadmin
in रायगड
0
पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मी सदैव मागे : महेंद्रशेठ घरत

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com@gmail.com
उरण : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पोस्टल कामगार आले आहेत. मी १९८७ पासून कामगारांसाठी लढतोय. पोस्टल कर्मचारी, एसटी कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य कर्मचारी राज्य आणि देशपातळीवर उत्तम सेवा देत आहेत, तिथे  खासगीकरण योग्य नाही. त्यांनी खेड्यापाड्यात सेवा दिली आहे. आयुष्यभर खस्ता खाल्ल्यात. त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय कधीच सहन केला जाणार नाही. त्यामुळे पोस्टल कर्मचाऱ्यांच्या सदैव मी मागे आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत पेण येथे म्हणाले.
पेण येथे ‘नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज पोस्टमन- एमटीएस’चे विचारमंथन सुरू आहे. तेथे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ते पुढे म्हणाले, मानवतावाद महत्त्वाचा, म्हणून मी कॉंग्रेसमध्ये आहे. आता विचारांची लढाई राहिलेली नाही. अहंकार सोडा, शिवरायांनी कधीच जातपात पाहिली नाही, तो आदर्श सतत आपल्यात हवा. इंटकसाठी आपण काही ही करु.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून पोस्टल कामगार उपस्थित होते. त्यांना महेंद्रशेठ घरत यांनी मार्गदर्शन केले.
पोस्टल कर्मचारी खासगीकरणाच्या विरोधात लढतोय. महेंद्रशेठ आपली ताकद महत्त्वपूर्ण आहे, असे पोस्टल युनियन प्रतिनिधींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी रायगड पोस्टल कामगारांच्या वतीने महेंद्रशेठ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सुनील झुंजारराव, नसीर मुजावर, टी. एन. रहाटे, संतोष कदम, अजय जाधव, मिलन थळे, गाडगीळ गुरुजी, संतोष लाड आदी उपस्थित होते.

Previous Post

नेरुळ सेक्टर सहा परिसर बनलाय नशेडींचे माहेरघर

Next Post

वाढदिवशी केवळ विधायक कार्य करावे : संदीप नाईक 

Next Post
मालमत्ता करासह पाणीपट्टीत वाढ न करण्याची संदीप नाईक यांची मागणी

वाढदिवशी केवळ विधायक कार्य करावे : संदीप नाईक 

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

११ ऑगस्टपासून प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ 

शिंदेसेनेला मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा : सपकाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com