• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 3, 2025

वाढदिवशी केवळ विधायक कार्य करावे : संदीप नाईक 

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मालमत्ता करासह पाणीपट्टीत वाढ न करण्याची संदीप नाईक यांची मागणी

सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : जनप्रिय आणि कार्यसम्राट माजी आमदार संदीप नाईक यांच्या   सोमवार, ४ ऑगस्ट रोजीच्या वाढ दिवसनिमित्त उत्सव साजरा न करता केवळ विधायक कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संदीप नाईक हे  स्वत: वाढदिवशी विधायक कार्यासाठी नवी मुंबई बाहेर दुर्गम भागात जाणार असल्याने प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध असणार नाहीत. त्यांनी केलेल्या जाहीर आवाहना नुसार संपूर्ण नवी मुंबईत विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं, स्वच्छता मोहिमा, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंतांचा सन्मान अशा अनेक समोजोपयोगी कार्याचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रमंडळींतर्फे आयोजन करण्यात आले आहे. विधायक कार्यातून मिळणाऱ्या शुभेच्छा आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात, अशा भावना माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Previous Post

पोस्टल कर्मचाऱ्यांच्या मी सदैव मागे : महेंद्रशेठ घरत

Next Post

११ ऑगस्टपासून प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

Next Post
राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

११ ऑगस्टपासून प्रदेश काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ 

शिंदेसेनेला मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा : सपकाळ

बेलापूर सेक्टर  8 धारण तलाव परिसरात देशी वृक्षरोपांच्या लागवडीतून जैवविविधतेचा विकास

बेलापूर सेक्टर  8 धारण तलाव परिसरात देशी वृक्षरोपांच्या लागवडीतून जैवविविधतेचा विकास

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com