• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2025

सानपाडा येथे शनिवारी भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाडा येथे शनिवारी भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष

नवी मुंबई : भाजपकडून सानपाडा परिसरात लावण्यात येणाऱ्या दहीहंडीचे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उरण, पनवेल परिसरातील गोविंदा पथकांना कमालीचे आकर्षण असते. यंदाही सानपाडा सेक्टर 8 परिसरात भाजपकडून आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा आनंद नवी मुंबईकरांना घ्यावयास मिळणार आहे.
सानपाडा सेक्टर आठमधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले हे साईभक्त सेवा मंडळाच्या व भाजप सानपाडा विभाग याच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळ्याचे गेली पाच वर्षे आयोजन करत असतात. गेल्या वर्षी या दहीहंडी उत्सवामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 140 हून अधिक गोविंदा पथके सहभागी झाली होती. यंदाच्या दहीहंडी उत्सवात 5 लाख 55 हजार 555 रुपयांची रोख बक्षिसे व अन्य बक्षिसे साहित्य स्वरुपात ठेवण्यात आली असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी पांडुरंग आमले यांनी दिली.
भाजपच्या बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि भाजपचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या उत्सवात सहभागी होत असतात. नवी मुंबईत लाखोंची बक्षिसे असणाऱ्या या दहीहंडी उत्सवाचा थरार पाहण्यासाठी नवी मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या उत्सवात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग आमले यांनी केले आहे.

Previous Post

यंदा गणपतीनिमित्त कोकणवासीयांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’चा डबल धमाका

Next Post

शिवम सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

Next Post
शिवम सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

शिवम सोसायटीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

कॉग्रेसने नेरूळमध्ये फोडली ‘मतांची चोरी’ ही अनोखी दहीहंडी

कॉग्रेसने नेरूळमध्ये फोडली ‘मतांची चोरी’ ही अनोखी दहीहंडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द : पालकमंत्री नितेश राणे   

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द : पालकमंत्री नितेश राणे   

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com