• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2025

नेरूळ सेक्टर सहा, सारसोळेच्या पाणी समस्येचे निवारण करण्याची राष्ट्रवादीची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहामध्ये पावसाळीपूर्व कामे करा : महादेव पवार

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गावात गेल्या दोन ते तीन दिवसापासून होत असलेल्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येचे तातडीने निवारण करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव या परिसरात पाणी कमी दाबाने येत आहे. सध्या दिवाळी सुरु असून ऐन दिवाळीत सेक्टर सहाच्या रहिवाशांना व सारसोळे गावच्या ग्रामस्थांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणी कमी दाबाने येत असल्याने रहीवाशांना विशेषत: महिला वर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.  कमी पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश देवून सारसोळेच्या ग्रामस्थांना व सेक्टर सहाच्या रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना जाहीर आवाहन

Next Post

ईशा अंबानी यांच्याकडून भारताच्या समृद्ध वारसा व सर्जनशील उत्कृष्टतेवर प्रकाश

Next Post
ईशा अंबानी यांच्याकडून भारताच्या समृद्ध वारसा व सर्जनशील उत्कृष्टतेवर प्रकाश

ईशा अंबानी यांच्याकडून भारताच्या समृद्ध वारसा व सर्जनशील उत्कृष्टतेवर प्रकाश

नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

कॉंग्रेसच्या वतीने नेरूळ-जुईनगरमध्ये गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा

शेलघर येथे मंगळवारी `दिवाळी पहाट’!

शेलघर येथे मंगळवारी `दिवाळी पहाट’!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com