• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 6, 2025

सानपाडा नोडमध्ये धुरीकरण राबविण्याची भाजपची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २,३,४,५,६,७,८,९,११,३० आणि सानपाडा गावामध्ये धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी भाजपचे नवी मुंबई जिल्हा सचिव पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.

सानपाडा कार्यक्षेत्रातील सेक्टर २,३,४,५,६,७,८,९,११,३० आणि सानपाडा गावामध्ये डासांची समस्या वाढीस लागली आहे. डासांमुळे सकाळी व संध्याकाळी लोकांना दरवाजे-खिडक्या बंद करुन घरात बसण्याची वेळ आलेली आहे. सोसायटी आवारात, उद्याने व अन्य सार्वजनिक ठिकाणी डासांमुळे फिरणे अवघड झाले आहे. त्यातच पाऊस लांबणीवर पडल्याने डासांच्या घनतेतही वाढ झालेली आहे. साथीच्या आजारातही वाढ झालेली आहे. दवाखाने, रुग्णालयात ताप, मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण पहावयास मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने डासांची समस्या नियत्रंणात आणण्यासाठी अथवा संपुष्टात आणण्यासाठी सेक्टर २,३,४,५,६,७,८,९,११,३० आणि सानपाडा गाव परिसरातील अंर्तगत व बाह्य भागात तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत आवारातही धुरीकरण अभियान व्यापक प्रमाणावर सातत्याने राबविण्याची पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

भूमिपुत्रांनो, जागे व्हा, परप्रांतीय झोपड्या बांधून मोठे होतील : महेंद्रशेठ घरत

Next Post

एनएमएमटीच्या आसूडगाव डेपो प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे अनावरण

Next Post
एनएमएमटीच्या आसूडगाव डेपो प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे अनावरण

एनएमएमटीच्या आसूडगाव डेपो प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे अनावरण

लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे : नरहरी झिरवाळ

लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे : नरहरी झिरवाळ

भुमिपुत्रांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना मतदार धडा शिकविणार : महेंद्र घरत

भुमिपुत्रांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना मतदार धडा शिकविणार : महेंद्र घरत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com