• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 10, 2025

एनएमएमटीच्या आसूडगाव डेपो प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे अनावरण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एनएमएमटीच्या आसूडगाव डेपो प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे अनावरण

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आसूडगाव परिवहन बस डेपोच्या मुख्य प्रवेशद्वारबाहेर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन कामागर नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, खजिनदार दिपक गावडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही इंटक आणि आयटीएफ संलग्न संघटना असून कर्मचारी हितासाठी, समस्या निवारणासाठी व कर्मचाऱ्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियन संघर्ष करत आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी सातत्याने प्रशासन, पालिका आयुक्त, परिवहन व्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा युनियनकडून करण्यात येतो. कर्मचाऱ्याच्या अपघात झाल्यास युनियनकडून त्यास आर्थिक मदतही उपलब्ध करुन देण्यात येते. कर्मचाऱ्यांना मेडिकलेमही प्रशासनाकडून उपलब्ध करुन देताना कर्मचाऱ्यांसाठी युनियनने वेळोवेळी रस्त्यावर उतरुन संघर्ष ही केलेला आहे. यापूर्वी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामपलकाचे उद्घाटन घणसोली डेपो येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

कामगार नेते रविंद्र सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे अल्पावधीतच या कर्मचारी युनियनने कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असून महापालिकेचे असंख्य कर्मचारी युनियनचे सदस्य झाले आहे. युनियनची वाढती सदस्य संख्या ही संघटनेच्या कामाची व कर्मचाऱ्यांच्या विश्वासाची पोचपावती असल्याचे रविंद्र सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी नितीन शिवाजी गायकवाड (अध्यक्ष परिवहन विभाग), जितेश रामचंद्र तांडेल (अध्यक्ष सफाई कामगार), कांतीलाल लक्ष्मण चांदणे. (उपाध्यक्ष), प्रकाश भोईर / सय्यद इस्माईल (कार्याध्यक्ष संपर्कप्रमुख) शारदा शिंदे,  कैलाश रनशुर, हरी गायकवाड, संगम नामवड, बालाजी कांबळे, राजेश कांबळे, राजू शेल्हाळकर,  शाहराज गायकवाड, विशाल म्हात्रे, विशाल सुतार, राकेश किट्टे, राजेश कांबळे, कैलाश रनशुर, प्रदिप धडस, रामकिशन गवळी, महेंद्र मसुरे, अमजद शेख, अजय वाकोडे, बाबाराव सकपाळ, राहुल धुर्वे, ईजु राठोड, रुपेश सेंद (शेंडी), अमित जाधव, मुकेश गायकवाड, विजय पवार, विजय पावस्कर, निलेश कन्हेंया, तानाजी मगर, योगेश पवार, अमोल बदक, कैलाश कवाडी, प्रमोद साळुंखे, विकास कासार, भरत झावरे, ज्ञानेधर मनाडे, विनोद हे उपस्थित होते.

Previous Post

सानपाडा नोडमध्ये धुरीकरण राबविण्याची भाजपची मागणी

Next Post

लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे : नरहरी झिरवाळ

Next Post
लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे : नरहरी झिरवाळ

लोकहिताच्या प्रश्नावर लक्ष द्यावे : नरहरी झिरवाळ

भुमिपुत्रांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना मतदार धडा शिकविणार : महेंद्र घरत

भुमिपुत्रांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना मतदार धडा शिकविणार : महेंद्र घरत

नवी मुंबई मेट्रोने पहिल्या २ वर्षांत गाठला १ कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

नवी मुंबई मेट्रोने पहिल्या २ वर्षांत गाठला १ कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com